Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सुजाता सौनिक...

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सुजाता सौनिक यांना दिल्या शुभेच्छा*

 

मुंबई दि.३० : महाराष्ट्राच्या इतिहासात श्रीमती सुजाता सौनिक यांची पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

 

श्रीमती सौनिक यांनी आतापर्यंत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९८७ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासकीय सेवेतील मुख्य पदावर महिलाची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments