पुणे,4 जुलै 2024 : एबीबीच्या अभिनव पिक्सलपेंट तंत्रज्ञानाची भारतातील आघाडीच्या एसयुव्ही उत्पादक असलेल्या महिंद्रा ॲन्ड महिंद्रा ने आपल्या नवीन इलेक्ट्रिकल व्हेईकल पेंट सुविधेसाठी निवड केली आहे. या तंत्रज्ञानामध्ये इंकजेट प्रिंटरसारखे असलेले पुरस्कार प्राप्त पेंट हेड वापरणारे तंत्रज्ञान आहे व उत्पादन 2025 मध्ये सुरू होईल.


