Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रमाई आवास घरकुल योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रमाई आवास घरकुल योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न*

*

पुणे, दि. ५: उपमुख्यमंत्री तथा रमाई घरकुल निर्माण समितीचे अध्यक्ष तथा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रमाई आवास घरकुल (ग्रामीण) योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक हरित शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते.

या बैठकीत सन २०२३-२४ या वर्षातील एकूण १ हजार २ पात्र अर्जदारांची योजनेसाठी निवड करण्यात असून या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments