Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनामूल्य – संधिवात तपासणी शिबीर

विनामूल्य – संधिवात तपासणी शिबीर

एस हॉस्पिटल एरंडवणे, पुणे येथे दि.26 ते 31 ऑगस्ट 24 रोजी दररोज स.11 ते 4 या वेळेत संधिवात आजारासाठी विनामूल्य आयुर्वेद तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संधिवात आजाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत करण्यात आले आहेत. शिबिरासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक. नावनोंदणी साठी संपर्क – 020-67029100

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments