*ठाणे,दि.22(जिमाका):-* विधानसभा मतदार संघ 134 भिवंडी (ग्रामीण),135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री. रविंदर सिंधू (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली असून श्री.रविंदर सिंधू यांना दूरध्वनी क्र. 7039080820 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. त्यांचा ईमेल आयडी exp.observerbhiwandi@gmail.com हा आहे.
00000


