*
*ठाणे,दि.22(जिमाका):-* विधानसभा मतदारसंघ 148 ठाणे, 149 मुंब्रा कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून जी.मनिगंडासामी (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली असून जी. मनिगंडासामी (IRS) यांना दूरध्वनी क्र.70390 60688 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. त्यांचा ईमेल आयडी exp.observer.thane@gmail.com हा आहे.
00000


