पुणे, दि. २३: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी दौंड विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करावे, यादृष्टीने भोसलेवाडी येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला.
मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भोसलेवाडी येथे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप करून त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून संकल्प पत्र भरुन घेण्याबाबतही आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गावातील अधिकाधिक पात्र मतदारांना मतदानाकरीता प्रोत्साहित करू असा संकल्प केला.
0000
*भोसलेवाडी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न*
RELATED ARTICLES


