Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन

कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन

कोथरूडच्या विकासासाठी…
महाविजयाच्या संकल्पासाठी…
कोथरूडकरांनो एकत्रित येऊया!

कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली आज बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४, सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

चला, मोठ्या संख्येने जमूया ,
सर्वांगीण विकासासाठी कमळ फुलवूया!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments