Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनव्हीरो इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू...

एनव्हीरो इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू · प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 140 रुपये ते 148 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. · कर्मचारी आरक्षण भागात बोली लावलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 13 रु. ची सवलत · बोली/ऑफर शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख गुरूवार 21 नोव्हेंबर 2024 असणार आहे. · बोली किमान 101 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 101 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संकल्पनांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments