पुणे,21 नोव्हेंबर 2024 : हॅन्डक्राफ्टेड इंडियन कार्पेटसमध्ये एक शतकाहून अधिक वारसा असलेल्या ओबिटी कार्पेटसने पुण्यात आपले दालन सुरू केले आहे. हे ब्रँडचे भारतातील सहावे दालन आहे. यानिमित्ताने ओबिटीने मेडिटेर्नियन मेमरीज् या ऑस्ट्रेलियन इटालियन डिझाईनर मॅरियला लेन्ना यांच्या सहकार्याने निर्माण केलेल्या नवीन कलेक्शनचे अनावरण करण्यात आले.या स्टोअरची रचना डिझाईन 21 ने केली असून संगमवाडी येथे स्थित आहे.
ओबिटी कार्पेटसचा पुण्यात नवीन डिझाईन स्टुडिओ
RELATED ARTICLES


