पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देवा दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात तब्बल ११ हजार पारंपरिक दिव्यांची आरास करण्यात आली होती.
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त दीपोत्सव*
RELATED ARTICLES


