पुणे, १७ डिसेंबर २०२४ : एस डेंटल क्लिनिक,एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे येथे दि.19,20,व 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ‘मोफत दंत तपासणी शिबीराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी – सल्ला, डिजिटल एक्स-रे विनामूल्य असणार आहे व पुढील उपचारांवर 30% सवलत दिली जाणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ८९५६१५२०९५ यावर संपर्क साधावा.


