Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन तर्फे झेड9 फुलफ्रेम मिररलेस कॅमेरासाठी अपग्रेडेड फर्मवेअर व्हर्जन 5.10 सादर

निकॉन तर्फे झेड9 फुलफ्रेम मिररलेस कॅमेरासाठी अपग्रेडेड फर्मवेअर व्हर्जन 5.10 सादर

पुणे,17 डिसेंबर 2024 : निकॉन कॉर्पोरेशन तर्फे आपल्या फ्लॅगशिप फुलफ्रेम/एफएक्स फॉरमॅट मिररलेस निकॉन झेड9 कॅमेरासाठी फर्मवेअर व्हर्जन 5.10 ची घोषणा करण्यात आली आहे. झेड9 चे फर्मवेअर व्हर्जन 5.10 हे व्यावसायिक स्तरावरील व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी उपयुक्त ठरणारे आहे. यामध्ये एक नवीन शटर मोड जोडला गेला असून ज्यामुळे शटर अँगल 5.6 अंश आणि 360 अंशामधील 15 पैकी एका टप्प्यावर सेट करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments