पुणे पुस्तक महोत्सवात ‘पुणे लिट फेस्ट’
शनिवार, २१ डिसेंबर
विषय- अयोध्या टू अयुथ्थया : वक्ते- लेफ्टनंट कमांडर नीरज वसिष्ठ : सकाळी ११ ते ११.३०
विषय- रोल ऑफ बुक्स अँड एआय इन प्रेझेंट एरा : वक्ते- उपेंद्र राय : सकाळी ११.३० ते १२
चर्चा- द नागा वॉरियर : वक्ते- अक्षत गुप्ता आणि अंजुम शर्मा : दुपारी १२ ते १
विषय- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या देशव्यापी, वैविध्यपूर्ण कार्याचा वेध : वक्ते- सुनील आंबेकर, प्रा. नरेंद्र पाठक : दुपारी १ ते २
विषय- बॅटल ऑफ नॅरेटिव्ह्ज इन प्रेझेंट टाइम्स : वक्ते- राहुल शिवशंकर : दुपारी २ ते ३
चर्चा- माध्यमे आणि साहित्य, माध्यमे आणि वाचनसंस्कृती : सहभाग- सम्राट फडणीस, पराग करंदीकर, विजय बाविस्कर, किरण शेलार : वेळ- सायंकाळी ४ ते ५
……………………….
रविवार, २२ डिसेंबर
विषय- द कल्चरल आयकॉन : वक्ते- वैभव पुरंदरे टिळक : सकाळी ११ ते ११.४५
विषय- अभिनय, अभिनेता आणि अध्यात्म : वक्ते- अखिलेंद्र मिश्रा : सकाळी ११.४५ ते १२.३०
विषय- मैं समय हुँ : वक्ते- हरीश भिमानी : सकाळी १२.३० ते १.१५
विषय- हिस्टॉरिकल अँड कल्चरल थिम्स ऑफ महाभारत : वक्ते- संदीप बालाकृष्ण : दुपारी १.१५ ते २
विषय- लिटररी टुरिझम आणि कल्चरल डिप्लोमसी : मुग्धा सिन्हा २ ते २.४५
विषय- सिनेमा और विरासत : वक्ते- चंद्रप्रकाश द्विवेदी २.४५ ते ३.३०
चर्चा- लोकसाहित्य, लोकसंस्कृती समजून घेताना : सहभाग- डॉ. अरूणा ढेरे, डॉ. प्रकाश खांडगे : दुपारी ३.३० ते ४.३०
चर्चा- ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य : सहभाग- इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रीकांत उमरीकर : सायंकाळी ४.३० ते ५.३०
………………….


