Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी साधणार नागरिकांशी संवाद

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी साधणार नागरिकांशी संवाद

पुणे, दि. 8 : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर असून दुपारी 2 ते 4 या वेळेत ते नागरिकांशी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे येथे संवाद साधणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर आयुक्त समिक्षा चंद्राकार यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments