Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये प्रदर्शित करणार...

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये प्रदर्शित करणार फ्युचरिस्टिक मोबिलिटी सोल्यूशन्स

पुणे, १५ जानेवारी २०२५ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) तर्फे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये एक शानदार अनुभव घेता येणार आहे. एचएमआयएल पॅव्हेलियन मध्ये उपस्थितांना फ्युचरिस्टिक मोबिलिटी सोल्यूशन्स आणि तंत्रज्ञान, आकर्षक झोन आणि जागतिक उत्पादने पाहता येणार आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड इलेक्ट्रिक मोबिलिटी,अल्टरनेट फ्युएल अरेना, इम्पॅक्ट डिस्प्ले,कमिटमेंट टू इंडिया आणि फॅन्स ऑफ ह्युंदाई अशा विविध झोनमध्ये विविध उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments