बाय-टर्न नेव्हिगेशन, इल्यूमिनेटेड स्टार्ट बटन आणि फ्रण्ट ग्लोव्ह बॉक्ससह फोन चार्जर राइडिंग अनुभव अधिक उत्साहित करतात.
हिरो एक्स्ट्रीम २५०आर, हिरो एक्सपल्स २१० आणि हिरो झूम १६० हिरो प्रीमिया डिलरशिप्समध्ये उपलब्ध असतील आणि हिरो झूम १२५ देशभरातील सर्व अधिकृत हिरो डिलरशिप्समध्ये उपलब्ध असेल.
अत्याधुनिक हिरो प्रीमिया डिलरशिप्समध्ये हिरो, व्हिडा व हार्ले-डेव्हिडसन उत्पादनांसाठी समर्पित सेक्शन्स आहेत, जे ग्राहकांना विनासायास व प्रीमियम रिटेल अनुभव देतात.
********


