Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedलाईफ हॉटेल्सच्या सरव्यवस्थापक पदी प्रकाश शंकर यांची नियुक्ती

लाईफ हॉटेल्सच्या सरव्यवस्थापक पदी प्रकाश शंकर यांची नियुक्ती

पुणे,25 जानेवारी 2024 : द वर्ल्ड हॉटेल्स अ‍ॅन्ड रिसॉर्टचा भाग असलेल्या व लक्झरी हॉस्पिटॅलिटी ब्रँड असलेल्या लाईफ हॉटेल्सच्या सरव्यवस्थापक पदी प्रकाश शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे हॉटेल ओडिसा येथील भुवनेश्‍वर येथे नुकतेच सुरू करण्यात आले.प्रकाश शंकर यांना हॉस्पिटॅलिटी उद्योगात 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments