पुणे, दि. : महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत शेतकरी उत्पादक कंपनीकरीता 6 ते 10 मार्च 2025 या कालावधीत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे फुले कृषी-2025 शेती प्रात्यक्षिक, प्रदर्शन आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे; या प्रदर्शनात कृषी विभाग, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि छोट्या शेतकऱ्याऱ्यांचा कृषी पार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 7 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता खरेदीदार-विक्रेता संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात समुदाय आधारित संस्था सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी संचालक आत्मा अशोक किरनळ्ळी यांनी दिली आहे.
फुले कृषी-2025 प्रदर्शनात खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन
RELATED ARTICLES


