Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ कै. प्रकाश...

पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही – अशोक सराफ कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार कवी संमेलन रंगले

संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवयित्रींकडून स्त्रियांच्या जिव्हाळा, निसर्गसौंदर्य, प्रेम-विडंबन, अशा अनेक विषयांना स्पर्श करत कवींनी रसिकांना खिळवून ठेवले होते. तर निसर्ग व प्रेम कवितांच्या सादरीकरणाने कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवि डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या खास आवाजात गुलामगिरी वरील अरे कसं सासून ही कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments