इंटरफेस (डिजिटल पेमेंट) व्यवहारांमध्ये १ व्यवहाराची सुविधा देते. भारतभरातील गेम डेव्हलपर्ससोबत सहयोगाने विंझो भारतीय गेमिंग इकोसिस्टममध्ये सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आणि आनंददायी अनुभव देते, ज्याचे त्यांच्या नाविन्यपूर्ण सूक्ष्म-व्यवहार मॉडेलद्वारे मुद्रीकरण केले जाते. सिरीज-सी फंडेड उपक्रम विंझोने ग्रिफिन गेमिंग पार्टनर्स, कोर्टसाइड व्हेंचर्स आणि मेकर्स फंड यांसारख्या आघाडीच्या गेमिंग व मनोरंजन गुंतवणूकदारांकडून १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निधी उभारला आहे, ज्यांनी विंझोच्या माध्यमातून भारतीय स्टार्ट-अप इकोसिस्टममध्ये प्रथम गुंतवणूक केली.
आयईआयसी बाबत: आयईआयसी ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था आहे. भारताला इंटरअॅक्टिव्ह एंटरटेन्मेंट सर्वोत्तमतेचे जागतिक गंतव्य बनण्याच्या मनसुब्यासह या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आमच्या समुदाय-संचालित प्लॅटफॉर्ममध्ये भारतातील ७० हून अधिक टॉप ऑनलाइन इंटरअॅक्टिव्ह एंटरटेन्मेंट कंपन्यांसह विंझो गेम्स, ग्रिफिन गेमिंग पार्टनर्स, मेकर्स फंड आणि कोर्टसाइड व्हेंचर्स यांचा समावेश आहे. तसेच गेम डेव्हलपर्स, जसे चेन्नई गेम्स, वाला इंटरअॅक्टिव्ह व दुनाली गेम्स आणि लॉ कंपन्या जसे टीएमटी लॉ प्रॅक्टिस यांचा देखील समावेश आहे. आयईआयसीचा अग्रगण्य समुदाय-संचालित प्लॅटफॉर्म बनण्याचा मनसुबा आहे, जो टेक व इंटरअॅक्टिव्ह एंटरटेन्मेंटमध्ये नाविन्यता आणि सर्वोत्तमतेला चालना देण्यासाठी इकोसिस्टमला एकत्र करतो.


