पुणे,1 एप्रिल 2025 : भारतातील सर्वांत मोठ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक ब्रँड असलेल्या सॅमसंग ने कोरियामधील सेऊल येथे झालेल्या वेलकम टू बीस्पोक एआय या कार्यक्रमात नवीन एआय होम व्हिजन चे अनावरण केले.सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या डिजिटल अप्लायन्सेस व्यवसायाच्या आरॲन्डडी टीमचे प्रमुख व ईव्हीपी जीआँग सेऊंग मून यांनी एआय होम निर्माण करण्यासाठी कंपनीचा दृष्टीकोन सांगितला.


