Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोर्टयार्ड बाय मॅरिएट रांची सुरू

कोर्टयार्ड बाय मॅरिएट रांची सुरू

पुणे,1 एप्रिल 2025 : कोर्टयार्ड बाय मॅरिएट तर्फे कोर्टयार्ड बाय मॅरिएट रांची सुरू करण्यात आले असून झारखंडमधील मॅरिएटचे हे पहिले हॉटेल आहे.111 रूमचे हे हॉटेल असून बिरसा मुंडा विमानतळापासून केवळ 35 मिनिटांच्या अंतरावर आणि रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून केवळ 30 मिनिटावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments