Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे समर्थ चॅम्पियनशीप फॉर ब्लाईंड क्रिकेट 2025 ची...

ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे समर्थ चॅम्पियनशीप फॉर ब्लाईंड क्रिकेट 2025 ची घोषणा

गुडगाव,7 मे 2025 : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) तर्फे समर्थ बाय ह्युंडाई या आपल्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत समर्थ चॅम्पियनशीप फॉर ब्लाईंड क्रिकेट च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम समर्थनम्‌‍ ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड आणि क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाईंड इन इंडिया यांच्या भागीदारीने आयोजित करण्यात आला आहे. या द्विपक्षीय मालिकेच्या पहिल्या सत्रात भारताने श्रीलंका संघावर विजय मिळवला होता.दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या मेन्स ब्लाईंड क्रिकेट टीमबरोबर बंगळुरू येथील साई कृष्णन क्रिकेट स्टेडियम 12 ते 17 मे 2025 दरम्यान सामने होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments