Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस मध्ये भागम भाग हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित

सिनेपोलिस मध्ये भागम भाग हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित

पुणे, १६ जुन, २०२५: भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्सिबिटर आणि सर्वात मोठी मल्टिप्लेक्सची साखळी असलेल्या सिनेपोलिस येथे ‘भागम भाग’ हा लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. जेष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रियदर्शन यांनी दिगदर्शित केलेला हा चित्रपट चाहत्यांना परत पाहता येणार आहे. २००६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट गोविंदा, अक्षय कुमार, लारा दत्ता, राजपाल यादव आणि परेश रावल यांच्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments