पुणे, २ डिसेंबर २०२५ : ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएफ) ने ‘डिसेंबर डिलाईट’ मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा वर्षअखेरचा विशेष उपक्रम ह्युंदाई कुटुंबाचा भाग असल्याचा आणि वाहनमालकीचा आनंद साजरा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत ह्युंदाई कार खरेदीवर रुपये 1,00,000/- पर्यंतचे आकर्षक फायदे देण्यात येत आहेत.या मोहिमेचा उद्देश एका नवीन टीव्हीसीद्वारे सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये वर्षअखेरीच्या अविश्वसनीय ऑफर्सचा आनंद घेण्याचा उत्साह आणि प्रियजनांसोबत ते क्षण साजरे करण्याचा आनंद दाखवण्यात आला आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे ‘डिसेंबर डिलाईट’ मोहीम
RELATED ARTICLES


