Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी -...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी – प्रभाग क्र. १,११,१२,१३ यांच्याकडून मार्गदर्शन बैठकीचे आयोजन

 

फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राजकीय पक्षाचे उमेदवार, इच्छुक अथवा निवडणूक प्रतिनिधी यांची उद्या आयोजित बैठक. केली आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्र. १,११,१२,१३ यांनी संबधित प्रभागाकरीताचे विविध पक्षाचे उमेदवार, इच्छुक आणि निवडणूक प्रतिनिधी यांना विविध विषयावर मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले आहे. तरी, प्रभाग क्र.१, ११, १२ व १३ चे राजकीय पक्षाचे उमेदवार, इच्छुक अथवा निवडणूक प्रतिनिधी यांनी सोमवार, दि.२२/१२/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, घरकुल टॉऊन हॉल, चिखली येथे उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments