Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत माता की जय अशा जयघोषात पुण्यात तिरंगा चे पूजन

भारत माता की जय अशा जयघोषात पुण्यात तिरंगा चे पूजन

पुणे ,     भारत माता की जय अशा जयघोषात पुण्यात तिरंगा चे पूजन झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरघर तिरंगा अभियानांतर्गत जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर पुच्छ जिल्ह्यात मध्ये एक हजार तिरंगे वितरण होणार आहे 9 मराठा रेजिमेंटचे वतीने पुच्छ जिल्ह्यात मधील एक हजार तिरंगे पुच्छ मधील एक घरांसाठी देण्यात येणार आहे आम्ही पुणेकर च्या पुढाकाराने सदर तिरंगे पाठवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता जांभूळवाडी मधील विवा सरोवर परिवार कडून या तिरंगा चे पूजन दत्त मंदिर येथे करण्यात आले होते

आपली देशसेवा या प्रेरणादायी विशेष अभियान महिलांनी पुढाकार घेतला होता

या अभियान मुळे आपल्याला आपल्या देशाची अभिमान तर वाढलेच आणि आपल्या सीमेवरील जवनांना प्रेरणा ठरेल. अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments