Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedइन्स्पायर अबॅकस वैदिक गणित स्पर्धेत लाईफ रीपब्लीकचे विद्यार्थी चमकले

इन्स्पायर अबॅकस वैदिक गणित स्पर्धेत लाईफ रीपब्लीकचे विद्यार्थी चमकले

नुकत्याच 4 जानेवारीला वृंदावन लॉन थेऊर, पुणे येथे पार पडलेल्या इन्स्पायर अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये आमचे इन्स्पायर अबॅकस आणि वैदिक मॅथ्स, लाइफ रिपब्लिक पुणेचे विद्यार्थी चॅम्पियन तसेच कॅश प्राईज मिळवून जिंकून आले. अकादमीच्या सौ. अनुष्का हंकारे मॅडम, यांनी विशेष मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेतली. लाइफ रिपब्लिक, पुणे येथील विद्यार्थी चि. शार्वील पवार, चि. अधिराज जाधव, चि. मनवी पाटील यांनी विशेष प्राविण्य मिळवले. संस्थेचे संस्थापक श्री. दादासाहेब शेळके व अध्यक्षा सौ. अर्चना शेळके यांनी विशेष प्रयत्न करून ही स्पर्धा पार पाडली. यासाठी विविध जिल्ह्यातील एकत्रित 1000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments