Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याची संधी 

मॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याची संधी 

 

मॅरियट बोनवॉयने श्रीलंकेतील प्रसिद्ध चहा ब्रँड दिलमाह सोबत भागीदारी करत ‘लॉयल-टी बाय मॅरियट बोनवॉय’ ही मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. यात भारतासाठी खास तयार केलेला विशेष चहा ब्लेंड समाविष्ट आहे.

 

 

 

या लाँचनिमित्त २१–२२ मार्च रोजी मुंबईत एक सार्वजनिक पॉप-अप अनुभव आयोजित करण्यात येणार आहे. येथे भेट देणाऱ्या आणि मॅरियट बोनवॉय सदस्यांना या ‘लॉयल-टी’चा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, त्यांना तब्बल १० लाख मॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याचीही संधी मिळणार आ

हे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments