Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअग्निवीर सैन्य भरती (पुरुष) – २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू*

अग्निवीर सैन्य भरती (पुरुष) – २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू*

 

 

पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.

पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी ०१ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments