Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनमंत्री गणेश नाईक यांची मोहोळ कुटुंबियांसोबत सांत्वनपर भेट*

वनमंत्री गणेश नाईक यांची मोहोळ कुटुंबियांसोबत सांत्वनपर भेट*

 

 

 

पुणे, दि.२७: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले; आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यातील कोथरूड येथे श्री. मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देत स्व. किसनराव मोहोळ यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन केले.

 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटूंबीय उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments