Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedलघुलेखन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ*

लघुलेखन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ*

 

 

पुणे, दि.६ : मराठी लघुलेखन अभ्यासक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी http://msbsvet.edu.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अ.अ. साबळे यांनी केले आहे.

 

ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती औंध प्रशिक्षण संस्थेत १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्याच दिवशी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही दुपारी ३ वाजता औंध प्रशिक्षण संस्थेत सुरु होणार आहे, असेही श्री. साबळे यांनी कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments