Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedगाथा शिवशंभूंची'* नाट्य प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

गाथा शिवशंभूंची’* नाट्य प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक भव्य नाट्यप्रयोग ‘गाथा शिवशंभूंची’ हा सादर झाला. यावेळी पुणेकरांनी हा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्यने गर्दी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments