Tuesday, October 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedजवाहरभई मोतीलाल शहा वाघोलिकर यांचे निधन

जवाहरभई मोतीलाल शहा वाघोलिकर यांचे निधन

 

 

बारामती -आपल्या येथील ज्येष्ठ श्रावक,बारामती दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष तसेच बारामती येथील मर्चंट असोसिएशन चे माजी अध्यक्ष आशा विविध संस्थांमध्ये पदाधिकारी व सक्रीय सामाजिक कार्यकर्ते *श्रीमान शेठ जवाहरभई मोतीलाल शहा(वाघोलिकर)* यांचे आज मंगळवार दि. २७/१०/२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून आज सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या निवास स्थान “धवलगिरी” सिनेमा रोड बारामती. पासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल.

अंत्यविधी चांदशावली दर्गाजवळ अमरधाम येथे होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments