Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedधर्मवीर आनंद दिघे प्रवासी वाहतूक कल्याणकारी मंडळामार्फत सभासदत्व नूतनीकरणासाठी विशेष सवलत*

धर्मवीर आनंद दिघे प्रवासी वाहतूक कल्याणकारी मंडळामार्फत सभासदत्व नूतनीकरणासाठी विशेष सवलत*

 

 

पुणे, दि.३०: धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत सभासदत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ३०० रुपयांमध्ये नूतनीकरण करण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे.

 

विहित मुदतीनंतर नियमानुसार नवीन नोंदणीसाठी ८०० रुपये शुल्क भरावे लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी http://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत कळविण्यात आली आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments