Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedरवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पर्वती विधानसभा मतदार संघ शनिवार दि....

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पर्वती विधानसभा मतदार संघ शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅली

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

पर्वती विधानसभा मतदार संघ

शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅली आयोजित केली आहे

दु चाकी रॅली मार्ग :- सुरूवात – लाल बहाद्दूर शास्त्री पुतळा – मांगीरबाबा पुतळा – दत्तवाडी – तलाठ ऑफिस – म्हसोबा चौक – सिंहगड रोड – पु. ल. देशपांडे उद्यान – हिंगणे गाव – कॅनल रोड – जनता वसाहत – पर्वती गाव – सचिन तावरे ऑफिस – गजानन महाराज चौक – सहकार नगर नं. २ – शिंदे हायस्कूल चौक – तळजाई वसाहत – विणकर सभागृह – तीन हत्ती चौक – संभाजी नगर – शंकर महाराज वसाहत – सातारा रोड – पद्मावती पुल – वाळवेकर लॉन्स – ट्रेझर पार्क – अश्विनीताई कदम यांचे ऑफिस – शिवदर्शन चौक – पर्वती दर्शन पोलीस चौकी – पर्वती दर्शन कमान – लक्ष्मी नारायण चौक – मुकूंद नगर – झांबरे पॅलेस – संत नामदेव शाळा – गिरीधर भवन चौक – गंगाधाम चौक – बिबवेवाडी चौक – सुहाग मंगल कार्यालय – लोअर इंदिरानगर – अप्पर – व्ही. आय. टी. चौक – शेवटचा बसस्टॉप – व्ही.आय.आय. टी. येथे समारोप.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments