Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखिल भटक्या विमुक्त जाती – जमाती महासंघाचा रवींद्र धंगेकरांना पाठींबा

अखिल भटक्या विमुक्त जाती – जमाती महासंघाचा रवींद्र धंगेकरांना पाठींबा

 

मागील १० वर्षात देशात सुरु असलेला भ्रष्टाचार, हुकुमशाही थांबवावी व लोकशाही टिकावी आणि सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचां निर्णय घेण्यात आला आहे असे अखिल भटक्या विमुक्त जाती – जमाती महासंघाचे प्रदेश अध्यक्ष असिफभाई खान यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments