Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्टिझन हायब्रीड श्रेणी सादर करून ‘स्टॉल’ने आधुनिक किचन्ससाठी आणले नाविन्यपूर्ण कुकवेअर

आर्टिझन हायब्रीड श्रेणी सादर करून ‘स्टॉल’ने आधुनिक किचन्ससाठी आणले नाविन्यपूर्ण कुकवेअर

पुणे – स्टॉल या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कुकवेअर ब्रँडने ‘आर्टिसन हायब्रीड’ ही उत्पादनांची मालिका सादर करून स्वयंपाक करण्याच्या अनुभवांत क्रांती घडविली आहे.

‘स्टॉल’च्या ‘आर्टिसन हायब्रीड’ या श्रेणीमध्ये ट्रिपली स्टेनलेस स्टील आणि नॉन-स्टिक कोटिंग या दोन प्रमुख साहित्याचा अनोखा संयोग आहे. बळकट बांधणीची, अष्टपैलू स्वरुपाची, वापरण्यास सोपी व सुलभ आणि स्टायलिश डिझाईन्स असलेली ही कुकवेअर उत्पादने सादर करून ‘स्टॉल’ने आधुनिक किचनमध्ये आपल्याशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे. रोटी तवा, तडका फ्राय पॅन, डीप फ्राय पॅन, कढई, कॅसरोल, ग्रिल पॅन, कूकर अशी अनेक भांडी विविध प्रसंगांसाठी ‘स्टॉल’ने या श्रेणीत आणली आहेत.

‘आर्टिसन हायब्रीड’ श्रेणीतील ही उत्पादने 1500 ते 3500 रुपयांच्या घरात आहेत. भारतात आणि परदेशांतही ऑनलाइन स्वरुपात व रिटेल स्टोअर्समध्ये ती उपलब्ध आहेत

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments