पुणे,27 मे 2024 : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस ने स्टार स्पोर्टसशी सहयोग केला आहे. या अंतर्गत आयसीसी टी20 मेन्स वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे सर्व सामने तसेच उपांत्य व अंतिम सामन्यांचे लाईव्ह स्क्रीनिंग केले जाणार आहे.5 जून ते 29 जून 2024 दरम्यान युएसएस आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या या सामन्यांचा आनंद भारतभरातील सिनेपोलिस असलेल्या 40 ठिकाणी घेता येणार आहे.
आयसीसी टी20 मेन्स वर्ल्ड कपसाठी सिनेपोलिसचा स्टार स्पोर्टसशी सहयोग
RELATED ARTICLES


