Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहातील खोली त्यांच्या जयंती निमित्त...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहातील खोली त्यांच्या जयंती निमित्त नागरिकांना आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शनासाठी खुली राहणार आहे.

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहातील खोली त्यांच्या जयंती निमित्त नागरिकांना आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शनासाठी खुली राहणार आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १ ९ ०२ ते १ ९ ०५ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालय मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत होते.

मंगळवार दिनांक २८/०५/२०२४ रोजी सकाळी ९ .०० वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने मा. प्रमोद रावत, अध्यक्ष नियामक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments