१५ जुलै २०२४ पासून BRAVIA थिएटर बार 8 आणि बार 9 सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्ध होतील.
Model
Best Buy (in INR)
Availability Date
BRAVIA थिएटर बार 8
89,990/-
15 जुलै 2024 पासून
BRAVIA थिएटर बार 9
1,29,990/-
15 जुलै 2024 पासून
ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा कोणत्याही प्रकारात तुमच्या आवडीच्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला खरेदी करायची असल्यास बार 8 वर 8,000/- रु. तर बार 9 वर 10,000/- रु. ची. अतिरिक्त कॅशबॅक ऑफर आहे. याबरोबरच BRAVIA थिएटर बार 8 आणि बार 9 सह निवडलेल्या BRAVIA टेलिव्हिजनच्या खरेदीवर 8,000/- रु.ची विशेष कॉम्बो ऑफरही उपलब्ध आहे.


