पुणे, दि.२१:- जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य सचिव ज्योती कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची २३ जानेवारी रोजी सभेचे आयोजन
RELATED ARTICLES


