पुणे,17 फेब्रुवारी 2025 : तंत्रज्ञान समूह असलेल्या वार्टसिला तर्फे नेक्स्ट जनरेशन 46टीएस इंजिन सादर करण्यात आले आहे. हे इंजिन अक्षय उर्जेचा समतोल राखण्यासाठी, उर्जा कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी आणि भविष्यात शाश्वत इंधनावर चालण्यासाठी तयार करण्यात आले आहे. वार्टसिला 46टीएस लार्ज-बोअर इंजिन हे वार्टसिला 50 इंजिन प्लॅटफॉर्म सह विश्वासार्ह उर्जा प्रकल्प इंजिनच्या दीर्घ श्रेणीतून विकसित झाले आहे.
वार्टसिला तर्फे नेक्स्ट जनरेशन इंजिन सादर
RELATED ARTICLES


