Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedलुई फिलिप ने पुण्यात 'मूड्स ऑफ समर' कलेक्शन सादर केले

लुई फिलिप ने पुण्यात ‘मूड्स ऑफ समर’ कलेक्शन सादर केले

पुणे, ५ मार्च २०२५: लुईस फिलिप या आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्‍या प्रीमियम मेन्‍सवेअर ब्रँडने ‘मूड्स ऑफ समर’ कलेक्‍शन लाँच केले आहे, जे प्रभावी आकर्षकता आणि सुधारित समर ड्रेसिंगला मानवंदना आहे. ऊनापासून आराम, हवेशीर सायंकाळ आणि अत्‍याधुनिक कला यामधून प्रेरित हे कलेक्‍शन आरामदायीपणा व दर्जाच्‍या विनासायास संयोजनासह हंगामी स्‍टाइलला नव्‍या उंचीवर घेऊन जाते.
अत्‍याधुनिकतेसह पुढे जाणाऱ्या आधुनिक काळातील पुरूषांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे कलेक्‍शन जीवनातील उत्‍साही क्षणांचा आनंद घेण्‍याचे आवाहन करते. हवेशीर लिनेन्‍स, कॉटन आणि आकर्षक डिझाइन केलेले सिल्‍हूट्स लाइनअपला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, जे दिवसा ते रात्रीदरम्‍यान आकर्षकतेची खात्री देतात. लिनेन शर्टस् व आरामदायी चिनोजची आकर्षकता आणि पेस्‍टल्‍स पोलो व सर्वोत्तम शॉर्टसची उत्‍साही मोहकता असो किंवा वजनाने हलके ब्‍लेझर्स व सॅटिन इव्‍हनिंग वेअरची आकर्षकता असो ‘मूड्स ऑफ समर’ सुधारित समर ड्रेसिंगमधील मास्‍टरक्‍लास आहे.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत लुईस फिलिपच्‍या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती फरिदा कलियादान म्‍हणाल्‍या, ”हे कलेक्‍शन समुद्रकिनारी शांतमय वातावरणाचा आनंद घ्‍यायचा असो किंवा वर्दळीच्‍या युरोपियन शहरामध्‍ये फेरफटका मारायचा असो उन्‍हाळ्याच्‍या पैलूला कॅप्‍चर करते. ‘मूड्स ऑफ समर’ सीझनमध्‍ये कुठेही जायचे असो आरामदायीपणा व दर्जाच्‍या विनासायास संयोजनाचा शोध घेणाऱ्या पुरूषांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. प्रीमियम फॅब्रिक्‍स, उत्तम कलाकृती आणि जगातील सर्वात सुंदर गंतव्‍यांमधून प्रेरित कलर पॅलेटसह हे कलेक्‍शन उन्‍हाळ्यापासून आरामदायीपणा देते.”
उन्‍हाळ्यातील उकाड्यापासून संरक्षणासाठी वॉर्डरोब
प्रत्‍येक कलेक्‍शन स्‍टाइलच्‍या माध्‍यमातून प्रवास आहे, जे आकर्षकता व साहसाचा समावेश असलेल्‍या वॉर्डरोबची निर्मिती करण्‍यासाठी विविध गंतव्‍य आणि सांस्‍कृतिक प्रेरणास्रोतांच्‍या पैलूंना कॅप्‍चर करते.
• लिनेन बाय नेचर – उन्‍हाळ्यातील अल्टिमेट आवश्‍यक कलेक्‍शन अत्‍याधुनिक पेस्‍टल्‍स, आकर्षक व्‍हाइट्स आणि प्रखर रंगांमध्‍ये तयार करण्‍यात आले आहे. हे कलेक्‍शन प्रभावी स्‍टाइल व हवेशीर आरामदायीपणाला महत्त्व देणाऱ्या पुरूषांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.
• टेल्‍स ऑफ मसाई – आफ्रिकाच्‍या संपन्‍न कला व हस्‍तकला परंपरांमधून प्रेरित या कलेक्‍शनमध्‍ये आकर्षक प्रिंट्स, अर्थ-टोन्‍ड पॅलेट्स आणि गुंतागुंतीच्‍या भरतकामाचा समावेश आहे, जेथे प्रत्‍येक लुकमधून साहसी उत्‍साह पाहायला मिळतो.
• लँड ऑफ सकुरा – व्‍यवसाय प्रवाशांसाठी आनंददायी असलेल्‍या या कलेक्‍शनमध्‍ये जपानमधील सर्वोत्तम सौंदर्यासह आधुनिक बिझनेस सिल्‍हूट्सचा समावेश आहे, जे स्‍टाइल व आकर्षकतेला महत्त्व देणाऱ्यांसाठी अनुकूल समर फॉर्मलची निर्मिती करते.
• कार्निवल लिनेन्‍स – रंग व उबदारपणाचे वैविध्‍यपूर्ण सेलिब्रेशन, ज्‍यामध्‍ये आकर्षक प्रिंट्स व हवेशीर रंगांचा समावेश आहे, जे उन्‍हाळ्यामधील दुपार व आल्‍हाददायी सायंकाळसाठी अनुकूल आहे.
• कॅसिनो कॉचर – रात्रीच्‍या वेळी स्‍टेटमेंट ड्रेसिंगसाठी या कलेक्‍शनमध्‍ये हाय-ग्‍लॉस सॅटिन, बरोक-प्रेरित मोटिफ्स आणि कालातीत ग्‍लॅमरकरिता आकर्षकतेचा समावेश आहे.
• कोरियन कनेक्‍ट – परंपरा व आधुनिकतेचे मिलन. पूर्व आशियाई कलाकृतीच्‍या आकर्षकतेमधून प्रेरित या कलेक्‍शनमध्‍ये संरचित सिल्‍हूट्स, सॉफ्ट फोरल्‍स आणि सर्वोत्तम अत्‍याधुनिकतेचे संयोजन आहे, जे समकालीन पैलूसह उत्‍साही फॉर्मल कलाकृतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते.
जगभरातील प्रेरणास्रोतांमधून डिझाइन करण्‍यात आलेले ‘मूड्स ऑफ समर’ आकर्षकतेचे प्रतीक आहे, जे चमकदार व प्रभावी आहे, तसेच आरामदायीपणाची भावना देते. सिल्‍हूट्स आरामदायी व संरचित आहे, जे रचनेसंदर्भात तडजोड न करता हवेशीरपणा देते. सॉफ्ट-वॉश लिनेन्‍समध्‍ये क्‍लीन कट्सची भर करण्‍यात आी आहे आणि प्रिंट्सना सखोल करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून हे वैशिष्‍ट्यपूर्ण वॉर्डरोब तयार करण्‍यात आले आहे. उन्‍हाळ्यामध्‍ये बिझनेस मीटिंगसाठी किंवा समुद्रकिनारी फेरफटका मारण्‍यासाठी स्‍टाइल करायची असो प्रत्‍येक कलेक्‍शन आकर्षक आहे, ज्‍यामधून सीझनसाठी अधिक आकर्षकतेची खात्री मिळते.
क्‍लोदिंगहून अधिक ‘मूड्स ऑफ समर’ स्‍टाइलचे ट्रॅव्‍हलॉग, आकर्षकतचे एक्‍स्‍प्‍लोरेशन आहे, जे सीमांपलीकडे जाते. अमाल्‍फीमधील सूर्यास्‍तासाठी योग्‍य असलेले सन-ड्रेन्‍च लिनेन सूट्सपासून मालदिवमध्‍ये वीकेण्‍डसाठी अनुकूल प्रभावी रिसॉर्ट वेअरपर्यंत प्रत्‍येक कलेक्‍शन आरामदायीपणा व आकर्षकतेची गाथा सांगते. जगातील विविध भागांमधील प्रेरणास्रोतांमधून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या कलेक्‍शनमधून जागतिक पैलू दिसून येतात, जेथे विविध प्रभाव एकत्र येऊन स्टाइलच्‍या अभिव्‍यक्‍तीला नवीन आकार देतात.
लुई फिलिपचा ‘मूड्स ऑफ समर’ कलेक्शन पुण्यातील १३ लुई फिलिप स्टोअर्समध्ये, देशभरातील अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडे, www.louisphilippe.abfrl.in वर ऑनलाइन आणि ब्रँडच्या मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहे.
———————————————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments