Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री जंगली महाराज मंदिरात वासंतिक चंदन उटी

श्री जंगली महाराज मंदिरात वासंतिक चंदन उटी

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरात वासंतिक चंदन उटी करण्यात आली. यानिमित्ताने महाराजांच्या समाधीला चंदन लावून सुवासिक मोगरा, सुगंधी चाफा आणि सुवासिक फुलांनी समाधीची पूजा करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments