Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस आणि फँटा तर्फे हॅलोविन कॉम्बो

सिनेपोलिस आणि फँटा तर्फे हॅलोविन कॉम्बो

पुणे,29 ऑक्टोबर 2025 : भारतातील पहिला सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस तर्फे हॅलोविन साजरा करण्यासाठी विशेष कॉम्बो सादर करण्यात आला आहे.6 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध असलेल्या या कॉम्बोमध्ये नाचोज्‌‍ बरोबर फँटा विथ अनलिमिटेड रिफिल्सचा समावेश असून हॅलोविन संकल्पनेवर आधारित डिझाईन केलेल्या विशेष कप्समध्ये दिले जाणार आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments