पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
पर्वती विधानसभा मतदार संघात
गुरूवार दि. २ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., पदयात्र.
सुरूवात :- बिबवेवाडी गांवठाण – कॅनेरा बँकवरून खाली – बिबवेवाडी कोंढवा रोड येथून प्रेम नगर झोपडपट्टी – ऋुतुराज सोसायटी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर – हमाल नगर – संदेश नगर – सॅलसबरी पार्क – गंगाधाम – आनंदनगर येथे समाप्त .


