पुणे,18 नोव्हेंबर २०२४ : बीआयसी सेलो तर्फे बालदिन व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भेट देण्यासाठी विशेष आणि कल्पनारम्य विविध पर्यायां बाबत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी, नवोदित लेखकांसाठी डिझाइन करण्यात आलॆल्या या खास स्टेशनरी वस्तू सर्जनशीलतेला प्रेरणा देतील आणि सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना आनंद देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात प्रेरित करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी मार्वल हिरोज पासून ते डिस्ने मॅजिकपर्यंत,अशी स्टायलिश लेखन साधने परिपूर्ण भेटवस्तू पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सेलो कलरअप सेलिब्रेशन कीटस,युनिकॉर्न सॅन्डविच पॅक असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
बालदिन व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरे करण्यासाठी बीआयसी सेलो तर्फे गिफ्टिंग गाइड
RELATED ARTICLES


