Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाबा कल्याणी महाकुंभामध्ये महाकुंभ सोहळ्यादरम्यान प्रेरणादायी आध्यात्मिक अनुभव! | त्रिवेणी संगमावर...

बाबा कल्याणी महाकुंभामध्ये महाकुंभ सोहळ्यादरम्यान प्रेरणादायी आध्यात्मिक अनुभव! | त्रिवेणी संगमावर भारत फोर्ज लिमिटेडच्या (BFL) सीएमडींनी (CMD) डुबकी घेतल्याची चित्रे!

श्री बाबा कल्याणी – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज लिमिटेड, यांनी आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. श्री. कल्याणी यांनी आईच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या माता-पित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी कुटुंबातील सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ हिंदू परंपरेनुसार तर्पणही केले!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments